Dear,
Friends-----------------
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,
दु:ख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच सारे समजते,
ती म्हणजे मैत्री.!
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो........
Friday, December 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Dear rak,
MAITRI Really its just wonderful fact.
really it touched me.
Long live our MAITRI
I am impressed.....
I was not knowing about ur poretry...!!!
Amaizing.!
Post a Comment